top of page

Search
संवेदना
रंग छंद तुझ्या अदा... मी फ़िदा

Ashish Bhojane
10 views
0 comments
आठवणी
काही गोष्टी साठवायच्या असतात
सवड मिळाल्यावर आठवायच्या असतात

Ashish Bhojane
4 views
0 comments
आठवण
सर सर मनामध्ये खाली वर खाली झालं
आठवण अशी आली डोळ्याकाठी पाणी आलं

Ashish Bhojane
3 views
0 comments
स्तब्ध पाऊस
मीही पाहिलेत काही पावसाळे
अन उन्हाच्या झळाही सोसल्यात
सल काय असतं
मीही अनुभवतो रोजच

Ashish Bhojane
5 views
0 comments
फिनिक्स
रोजच तुझी वाट पाहतो मी
... पाहतो अन पाहतही नाही!
कधी कधी असंही होतं...

Ashish Bhojane
4 views
0 comments
तुझ्याच शब्दासाठी
तुझ्या कवेत आसमंत भरभरून मिळतं सुख सागराच्या असंख्य लाटा उचंबळून येतात मनात कुठेतरी खोलवर अन शब्दांचे बांधही रोखू शकणार नाही अश्या अनावर...

Ashish Bhojane
2 views
0 comments
सोबती
जेव्हा काळीज गदगदून व्हायला झालं
मन भरून यायला झालं..

Ashish Bhojane
5 views
0 comments
वसंत
शब्द माझा पाखरू झालाय
तुझ्या डोळ्यांचं आसमंत दे

Ashish Bhojane
5 views
0 comments
मी एक शब्दचोर
चित्रकार झालो असतो मी
पण रंगीत आकारांचे प्रकार
कधी कळलेच नाही

Ashish Bhojane
3 views
0 comments
तुझ्या टपोर डोळ्यात
तुझ्या टपोर डोळ्यात
काजव्याचं घरकुल

Ashish Bhojane
1 view
0 comments
Marathi Poems by Ashish Bhojane
आशिष भोजनेच्या मराठी कविता
bottom of page